top of page
IMG_0372.HEIC

Testimonials

See how some real clients feel about our sports clubs and what they think.
वैष्णवी स्पोर्ट्स क्लब डॉ. वैशाली भिमपुरे (physiotherapist) यांनी 4 जानेवारी 2004 मध्ये स्पेशल मुलांसाठी स्थापन केला. माझी मुलगी प्राजक्ती या क्लबच्या सुरुवातीपासून11 वर्षे तिथे जात होती. डॉ. वैशाली स्वतः प्रत्येक मुलाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे व्यायाम प्रकार मैदानावर मदतनीसांच्या मदतीने करून घेतात. तिथे गेल्याने माझ्या मुलीचे eye hand coordination, muscle strengthening, balancing तसेच concentration मध्ये खूप फरक पडला. विविध खेळ जसे football, basketball, dodgeball तसेच badminton इ. खेळांची माहिती झाली. डॉ. वैशाली individual लक्ष देण्या सोबतच मुलांना एकत्रित खेळ खेळवतात. मुलांना ग्राउंडवर जायला खूप आवडते. यावर्षी या क्लबला 20 वर्षे पूर्ण झाली. त्याची पुढे अशीच वाटचाल चालू राहो आणि स्पेशल मुलांसाठी त्यांचे काम असेच चालू राहो हीच शुभेच्छा!

- सीना दीक्षित

bottom of page